
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
मुलीला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची ही घटना घडली. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ...

महाराष्ट्र :सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. ...

नाशिक :मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
मित्रपक्षांशी एकीकडे बैठकांचे सत्र, युतीसाठी बोलणी सुरू असताना भाजपाचे २ प्रमुख पदाधिकारी स्वबळाच्या घोषणा करत असल्याने भाजपाच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

व्यापार :भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Indian Railway Ticket Price Hike: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या भाड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही नवीन रचना २६ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी होणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय :शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
हादी यांच्या 'इन्कलाब मंच' पक्षाने शनिवारी अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. या काळात हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ...

राष्ट्रीय :भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...

व्यापार :Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
रिझर्व्ह बँकेने यावर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली असून, त्यामुळे बँकांच्या एफडी दरांमध्येही मोठी घट झाली आहे. असं असले तरी, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत आहे. ...

महाराष्ट्र :काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. ...

फिल्मी :'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
'धुरंधर'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला सिनेमात घेण्यास स्पष्ट नकार दिला. ...

आंतरराष्ट्रीय :'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
बांगलादेशातील हिंसाचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भारतासोबत बिघडलेले संबंध याला युनूस सरकारच जबाबदार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र :नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
Maharashtra Nagar Parishad Election Results News: आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्षपदासह तब्बल १७ जागांवर विजय मिळवला आहे. ...
