मोरोक्कोत कॅटसाठी ‘फॅन-फेस्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 13:54 IST2016-05-21T08:24:40+5:302016-05-21T13:54:40+5:30

 कॅटरिना कैफ सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ती तिच्या फॅन्ससोबत मोरोक्कोत काही फोटो काढताना दिसली. या चित्रपटात ...

'Fan-Fest' for Moroccan Cats! | मोरोक्कोत कॅटसाठी ‘फॅन-फेस्ट’!

मोरोक्कोत कॅटसाठी ‘फॅन-फेस्ट’!

 
ॅटरिना कैफ सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ती तिच्या फॅन्ससोबत मोरोक्कोत काही फोटो काढताना दिसली. या चित्रपटात ती रणबीरसोबत दिसणार असून त्यामुळे चित्रपटासाठी जास्त उत्सुक आहे. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते मात्र, आता ते प्रेम हळूहळू दुरावतेय. काय माहित कदाचित हा चित्रपट त्यांना जवळ आणेल.


 

Web Title: 'Fan-Fest' for Moroccan Cats!