धमाकेदार परफॉर्मन्सेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-10T13:50:16+5:302018-06-27T20:23:58+5:30

अलीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली.

Explosive Performances | धमाकेदार परफॉर्मन्सेस

धमाकेदार परफॉर्मन्सेस

ीकडेच मुंबईत महिलाकेंद्रित एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटदरम्यान गायक अंकित तिवारी, गायिका हर्षदीप कौर यांनी गाणी गावून उपस्थितांची मने जिंकली. तसेच या इव्हेंटला निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, पत्नी मुक्ता घई, मीरा राजपूत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी हजेरी लावली.
महिलांसाठी हेल्पलाईनचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. तेव्हा सुभाष घई, तापसी पन्नू आदींनी येथे उपस्थिती नोंदवली.

Web Title: Explosive Performances