श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-26T04:41:20+5:302018-06-27T19:56:05+5:30

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

Do you see the photos of Sridevi's family? | श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?

श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?

िनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

Web Title: Do you see the photos of Sridevi's family?