डिप्पीला मिळाला होता वाईट सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:31 IST2016-01-16T01:16:07+5:302016-02-07T07:31:05+5:30

दिपीका पदुकोन हिचा बॉलीवूडमधील प्रवास हा काही सोपा नव्हता. बरेच उतार-चढाव तिच्याही आयुष्यात झाले. बॉलीवूडच्या टॉप ५ अभिनेत्रींपैकी एक ...

Dippy had a bad advice | डिप्पीला मिळाला होता वाईट सल्ला

डिप्पीला मिळाला होता वाईट सल्ला

पीका पदुकोन हिचा बॉलीवूडमधील प्रवास हा काही सोपा नव्हता. बरेच उतार-चढाव तिच्याही आयुष्यात झाले. बॉलीवूडच्या टॉप ५ अभिनेत्रींपैकी एक असणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. ती जेव्हा या क्षेत्रात यायचा विचार करत होती तेव्हा तिला एक वाईट सल्ला देण्यात आला होता. अर्थात तो तिच्या करिअरच्या संदर्भातच होता. नुकत्याच 'वुमेन ऑफ वर्थ' नावाच्या एका इव्हेंटमध्ये बोलतांना दीपिकाने सांगितले की तिला कोणीतरी करिअरच्या संदर्भात एक वाईट सल्ला दिला होता. ती म्हणाली,' मला कोणीतरी सल्ला दिला की, तिला जर बॉलीवूडमध्ये यायचे आहे तर तिने करिअर सुरू करण्यापूर्वी प्लास्टिक सर्जरी करून घेतली पाहिजे. तिचा एवढा गोड चेहरा पाहता तिला असे का सांगण्यात असेल याचा विचार करायला हवा.

Web Title: Dippy had a bad advice