ब्युटीफुल रायमा सेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-23T11:05:58+5:302018-06-27T19:56:16+5:30

रायमा सेनने ‘दमन’, ‘परिणीता’, ‘सी कंपनी’, ‘तीन पत्ती’,‘बॉलिवूड डायरिज’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला.

Beautiful Raima Sen | ब्युटीफुल रायमा सेन

ब्युटीफुल रायमा सेन

यमा सेनने ‘दमन’, ‘परिणीता’, ‘सी कंपनी’, ‘तीन पत्ती’,‘बॉलिवूड डायरिज’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला.
रायमा सेनने ‘दमन’, ‘परिणीता’, ‘सी कंपनी’, ‘तीन पत्ती’,‘बॉलिवूड डायरिज’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला.

Web Title: Beautiful Raima Sen