ब्युटिफुल माधुरी दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-02-26T12:04:45+5:302018-06-27T19:55:51+5:30

लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.

Beautiful Madhuri Dixit | ब्युटिफुल माधुरी दीक्षित

ब्युटिफुल माधुरी दीक्षित

खो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.
लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.

Web Title: Beautiful Madhuri Dixit