ब्युटीफुल कृती खरबंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-26T07:55:52+5:302018-06-27T19:53:41+5:30

कृती खरबंदाने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअची सुरुवात केली होती. तसेच ‘गेस्ट इन लंडन' या चित्रपटात सुद्धा ती दिसली होती. यात तिने अनाया पटेल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी आपली कमला दाखवू शकला नव्हता. काही दिवसांपूर्वी ती 'शादी में जरुर आना'मध्ये दिसली होती. याचित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

Beautiful Action Kharbanda | ब्युटीफुल कृती खरबंदा

ब्युटीफुल कृती खरबंदा

ृती खरबंदाने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअची सुरुवात केली होती. तसेच ‘गेस्ट इन लंडन' या चित्रपटात सुद्धा ती दिसली होती. यात तिने अनाया पटेल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी आपली कमला दाखवू शकला नव्हता. काही दिवसांपूर्वी ती 'शादी में जरुर आना'मध्ये दिसली होती. याचित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.
कृती खरबंदाने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअची सुरुवात केली होती. तसेच ‘गेस्ट इन लंडन' या चित्रपटात सुद्धा ती दिसली होती. यात तिने अनाया पटेल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी आपली कमला दाखवू शकला नव्हता. काही दिवसांपूर्वी ती 'शादी में जरुर आना'मध्ये दिसली होती. याचित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

Web Title: Beautiful Action Kharbanda