अरबाज झाला इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 14:11 IST2016-05-07T08:41:01+5:302016-05-07T14:11:01+5:30

अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मल्लाईका अरोरा-खान यांनी दोघांची घटस्फोटाचा निर्णय घेतला असून सध्या ते दोघे वेगळे राहात आहे. ...

Arbaaz became emotional | अरबाज झाला इमोशनल

अरबाज झाला इमोशनल

िनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मल्लाईका अरोरा-खान यांनी दोघांची घटस्फोटाचा निर्णय घेतला असून सध्या ते दोघे वेगळे राहात आहे. घटस्फोटानंतर याबाबत मीडियाशी बोलणे दोघेही टाळत आहेत. पण सोशल नेटवर्किंगद्वारे ते अरबाज आपल्या भावना व्यक्त करत आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक संदेश टाकला आहे. जेव्हा तुम्ही भूतकाळात पाहाता तेव्हा या गोष्टी अशाप्रकारे का घडल्या याची नक्कीच जाणीव होते या आशयाचा तो संदेश आहे. मल्लिकाने तिच्या नावातून खान हे आडनाव वगळल्यानंतर काहीच दिवसांत अरबाजने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. 

Web Title: Arbaaz became emotional