‘ऐ दिल...’ मधील अनुष्काचा गंभीर लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 10:36 IST2016-05-03T05:04:54+5:302016-05-03T10:36:25+5:30

अनुष्का शर्माचा बॉलीवूडमधील करिअरचा आलेख सध्या अत्यंत गतीने वर चढत आहे. तिच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत तिने स्वत:चे एक वेगळे ...

Anushka's serious look in 'Aye Dil ...' | ‘ऐ दिल...’ मधील अनुष्काचा गंभीर लुक!

‘ऐ दिल...’ मधील अनुष्काचा गंभीर लुक!

ुष्का शर्माचा बॉलीवूडमधील करिअरचा आलेख सध्या अत्यंत गतीने वर चढत आहे. तिच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत तिने स्वत:चे एक वेगळे नाव आणि ओळख बनवली आहे.

तिचे स्टाईल स्टेटमेंट्स आणि तिचा फ्रेंडली अ‍ॅटीट्यूडमुळे तिने खुप चाहतेही कमावले आहेत. आता ती पुन्हा ‘सुल्तान’, ‘ऐ दिल है मुश्किल’,‘फिलौरी’ च्या माध्यमातून लाईमलाईट मध्ये आली आहे. नुकताच तिचा ‘ऐ दिल है मुश्किल’ मधील एक स्टील आऊट करण्यात आला आहे.

यात ती अतिशय गंभीर लुकमध्ये पुस्तक वाचताना दिसत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या संदर्भात विचार केला तर हा चित्रपट रोमँटिक-ड्रामा आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात अनुष्कासह ऐश्वर्या रॉय, रणबीर कपूर आणि फवाद खान हे देखील मुख्य भूमिकेत दिसतील.

creative image banner

Web Title: Anushka's serious look in 'Aye Dil ...'