अनिल बनणार इंटेरिअर डेकोरेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:07 IST2016-05-21T09:24:28+5:302016-05-21T15:07:17+5:30

अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने नुकतेच वांद्रे येथे स्वतःचे नवे घर घेतले आहे. या घराचे इंटेरअर करण्यात ती ...

Anil making interior decorator | अनिल बनणार इंटेरिअर डेकोरेटर

अनिल बनणार इंटेरिअर डेकोरेटर

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने नुकतेच वांद्रे येथे स्वतःचे नवे घर घेतले आहे. या घराचे इंटेरअर करण्यात ती सध्या व्यग्र आहे. तिच्या घराच्या इंटेरिअरसाठी तिचे वडील अनिल कपूरही तिला मदत करत आहेत.

नुकत्याच एका मार्बल कंपनीच्या नव्या प्रोडक्टचे उद्घाटन करायला अनिल गेला असता माझ्या मुलीचे घर सजवण्यात तिला मी मदत करणार असून अनेक गोष्टी मी स्वतः निवडणार असल्याचे त्याने तिथे सांगितले. मुलीच्या प्रेमासाठी तो काही दिवसांसाठी तरी इंटेरिअर डेकोरेटर बनणार आहे.

Web Title: Anil making interior decorator