अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार 3'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-02T04:30:45+5:302018-06-27T20:24:35+5:30

राम गोपाल वर्माच्या सरकार 3 चे ट्रेलर नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. सरकार आणि 'सरकार राज'ला मिळालेल्या यशानंतर 'सरकार 3' या चित्रपटाचा प्रतिक्षा प्रेक्षकांमध्ये होती.

Amitabh Bachchan's 'Government 3' trailer-out | अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार 3'चा ट्रेलर आऊट

अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार 3'चा ट्रेलर आऊट

म गोपाल वर्माच्या सरकार 3 चे ट्रेलर नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. सरकार आणि 'सरकार राज'ला मिळालेल्या यशानंतर 'सरकार 3' या चित्रपटाचा प्रतिक्षा प्रेक्षकांमध्ये होती.
7 एप्रिल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरकार 3' ची टीम ही उत्सुक दिसली.

Web Title: Amitabh Bachchan's 'Government 3' trailer-out