वीर दासचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 16:19 IST2016-05-22T10:49:04+5:302016-05-22T16:19:04+5:30

आज परीक्षेच्या निकालासंदर्भात अभिनेता वीर दासने व्हिडिओ तयार केला आहे. तुमच्या मनात जे काही आहे, त्याला तुम्ही वाचा, ओळखा ...

The advice of the hero das students | वीर दासचा विद्यार्थ्यांना सल्ला

वीर दासचा विद्यार्थ्यांना सल्ला

परीक्षेच्या निकालासंदर्भात अभिनेता वीर दासने व्हिडिओ तयार केला आहे. तुमच्या मनात जे काही आहे, त्याला तुम्ही वाचा, ओळखा या आशयाचा हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. तुम्हाला जर काही जण उदास असलेले किंवा तणावाखाली असलेले दिसल्यास किंवा आजारी असल्याचे वाटत असलेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा असेही वीरने म्हटले आहे. तुमचे गुणपत्रक तुम्ही काय केले आहे, हे सांगते, परंतु तुम्ही काय आहात, हे स्वत:लाच अधिक माहिती आहे. त्यामुळे स्वत:चे ऐका असेही वीरने म्हटले आहे.

 

Web Title: The advice of the hero das students