आदित्य-श्रद्धाच्या ‘ओके जानू’ शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 10:36 IST2016-03-20T17:36:28+5:302016-03-20T10:36:28+5:30

सध्या श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील सर्वांत प्रसिद्ध आणि तरूण अभिनेत्री आहे. २६ व्या वर्षांतच तिने तिच्या बिंधास अ‍ॅटीट्यूड, गुड ...

Aditya-Shradha's 'Okay Jaanu' started shooting | आदित्य-श्रद्धाच्या ‘ओके जानू’ शूटिंगला सुरूवात

आदित्य-श्रद्धाच्या ‘ओके जानू’ शूटिंगला सुरूवात

्या श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील सर्वांत प्रसिद्ध आणि तरूण अभिनेत्री आहे. २६ व्या वर्षांतच तिने तिच्या बिंधास अ‍ॅटीट्यूड, गुड लुक्स, पॉवरफुल पर्सनॅलिटी, चार्मिंग स्क्रीन प्रेझेन्स यांच्यामुळे सर्व संपादन केले आहे.

तिच्या स्टाईल स्टेटमेंट्समुळे तिने बरेच चाहतेही मिळवले आहेत. ती सध्या आदित्य रॉय कपूर सोबत आगामी चित्रपट ‘ओके जानू’ साठी शूटिंग करताना दिसत आहे. हा चित्रपट म्हणजे एक रोमँटिक सिक्वेन्स आहे.

नुकतीच तिने बाघीची शूटिंग संपवली असून आता ओके जानू साठी ते दोघे शूट करत आहेत. ‘आशिकी २’ मध्ये श्रद्धा आणि आदित्य यांनी एकत्र काम केले होते. ओके जानू हा चित्रपट तमीळ चित्रपट ‘ओके कन्मनी’ वर आधारित आहे. 

shraddha

Web Title: Aditya-Shradha's 'Okay Jaanu' started shooting