5973_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 13:54 IST2016-05-11T08:15:27+5:302016-05-11T13:54:03+5:30

निसर्ग आपणास प्रेरणा देतो. आपल्या सभोवताली असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांमुळे लोकांना अत्यंत छान वाटते. वसंत ऋतुच्या आगमनाबरोबरच कुटुंबासमवेत सहलीला जाण्यासाठी अनेकांची तयारी सुरू होते. उन्हाळ्यापूर्वी मित्रही अशाच काही मनोहारी ठिकाणी जाण्याची तयारी करीत असतात. ताज्या फुलांनी सारा प्रदेश अनोखा भासत असतो. काही दºयाखोºयांमधील फुलांमुळे संपूर्ण प्रदेश नयनरम्य दिसतो. अशाच जगभरातील दºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5973_article | 5973_article

5973_article

सर्ग आपणास प्रेरणा देतो. आपल्या सभोवताली असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांमुळे लोकांना अत्यंत छान वाटते. वसंत ऋतुच्या आगमनाबरोबरच कुटुंबासमवेत सहलीला जाण्यासाठी अनेकांची तयारी सुरू होते. उन्हाळ्यापूर्वी मित्रही अशाच काही मनोहारी ठिकाणी जाण्याची तयारी करीत असतात. ताज्या फुलांनी सारा प्रदेश अनोखा भासत असतो. काही दºयाखोºयांमधील फुलांमुळे संपूर्ण प्रदेश नयनरम्य दिसतो. अशाच जगभरातील दºयांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
उंच कडेकपारी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे असणाºया स्वीस पर्वतरांगामध्ये असणारी ही अत्यंत देखणी दरी आहे. कार घेऊन तुम्ही सहजगत्या स्वीत्झर्लंडमध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता. जगभरातील सुंदर दºयांपैकी सर्वात उत्कृष्ट असे हे ठिकाण आहे. वसंतऋतुमध्ये या ठिकाणी भेट देणे सर्वोत्तम.

आपणास नॉर्वे हा देश किती सुंदर आहे हे माहिती आहे. त्याच्या उत्तर भागात अनेक दºया आहेत. जणू बर्फाचा केक तयार केला आहे की असेच भासते. या ठिकाणी अत्यंत शांत आणि सुंदर नद्या उगम पावतात. सभोवताली उंच पर्वतरांगा आहेत. अगदी १५०० मीटर उंचीचे पर्वत आहेत.सिंम्पलन दरी, इटली

Web Title: 5973_article