5064_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:25 IST2016-04-12T23:25:19+5:302016-04-12T16:25:19+5:30

जगात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने विनोदही चालू असतात. तथापि, त्यांची ओळख करुन देत आहोत.

5064_article | 5064_article

5064_article

ात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने विनोदही चालू असतात. तथापि, त्यांची ओळख करुन देत आहोत.
या जगात आपल्याला लोक काय म्हणत आहेत याच्याशी काहीही देणेघेणे नसलेला माणूस म्हणजे ताहेर शाह. त्याचे नवीन गाणे ‘अँजेल’ सध्या भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेत टॉपवर आहे. जग त्याच्यावर अनेक ‘जोक’ करीत आहे, ट्विट करीत आहेत. या सर्वांचे ताहेरने आभार मानले आहेत. बºयाचशा लोकांच्या मते ताहेरचे गाणे ऐकणे म्हणजे भयानक अनुभव आहे. मात्र यामुळे ताहेरला काही फरक पडत नाही.

Web Title: 5064_article