4889_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 15:22 IST2016-04-07T22:22:52+5:302016-04-07T15:22:52+5:30

उपवास हा नेहमीच धार्मिक धारणांवर आधारित नसतो. यामुळे वजन कमी होते असे नाही. उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपवास उपयोगी असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी देत आहोत.

4889_article | 4889_article

4889_article

वास हा नेहमीच धार्मिक धारणांवर आधारित नसतो. यामुळे वजन कमी होते असे नाही. उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपवास उपयोगी असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी देत आहोत.
उपवास हा ग्लुकोज आणि मेद कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. जेव्हा शरीरातील ग्लुकोज थांबविले जाते, त्यावेळी तुमच्या शरीरातील पेशी अत्यंत वेगवान होतात आणि शरीरातील मेद जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.

Web Title: 4889_article