3835_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 01:30 IST2016-03-02T08:30:20+5:302016-03-02T01:30:20+5:30

अनेक जण असं म्हणतात की आयुष्यात बदल हवा असतो. जेव्हा ऋतुमानात बदल होतो, त्यावेळी नक्कीच सारं काही चांगलं असत नाही. भारतामध्ये हवामान बदलाचे परिणाम जाणवत असतात. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात पाऊस आणि उन असे वाटते. उन्हाळा जवळ आल्यानंतर काय कराल, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.

3835_article | 3835_article

3835_article

ेक जण असं म्हणतात की आयुष्यात बदल हवा असतो. जेव्हा ऋतुमानात बदल होतो, त्यावेळी नक्कीच सारं काही चांगलं असत नाही. भारतामध्ये हवामान बदलाचे परिणाम जाणवत असतात. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात पाऊस आणि उन असे वाटते. उन्हाळा जवळ आल्यानंतर काय कराल, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.
सकाळी असे कपडे एकत्र करा. अन्यथा हे कपडे तुमच्या खुर्च्यावर अथवा इतर ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले दिसतील. हे सारे कपडे धुण्यासाठी लाँड्रीला द्या.

Web Title: 3835_article