3811_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:44 IST2016-02-11T15:44:03+5:302016-02-11T08:44:03+5:30

गेल्या वर्षी अनेक दर्जेदार चित्रपट पाहायला मिळाले. बजरंगी भाईजान, पिकू, बाजीराव मस्तानी, तनू वेड्स मनू रिटर्न्स अशी काही त्यामध्ये नावे घेता येतील. २०१६मध्ये सुद्धा बॉलिवूडमध्ये मोठे सरप्राईजेस आहेत. सलमान, आमिर आणि शाहरुख बरोबरच साऊथच्या चित्रपटाचीही प्रेक्षक आतूरतेने वाटत पाहत आहेत.

3811_article | 3811_article

3811_article

ल्या वर्षी अनेक दर्जेदार चित्रपट पाहायला मिळाले. बजरंगी भाईजान, पिकू, बाजीराव मस्तानी, तनू वेड्स मनू रिटर्न्स अशी काही त्यामध्ये नावे घेता येतील. २०१६मध्ये सुद्धा बॉलिवूडमध्ये मोठे सरप्राईजेस आहेत. सलमान, आमिर आणि शाहरुख बरोबरच साऊथच्या चित्रपटाचीही प्रेक्षक आतूरतेने वाटत पाहत आहेत.
रणबीर - कॅट अभिनित ‘जग्गा जासूस’ त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे. तरुण डिटेक्टिव्ह आपल्या वडिलांचा शोध घेतो अशी चित्रपटाची कथा आहे. खूप महिन्यांच्या विलंबानंतर येत्या जून महिन्यात जग्गा जासूस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Web Title: 3811_article