ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
How to Find a Guru: आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात; मुख्य म्हणजे त्यांना शोधावे लागत नाही तर ते आपणहून येतात...पण कधी ते जाणून घ्या! ...
Ashadhi Ekadashi 2025: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, ती कोणत्या शब्दात मारावी याचं मार्गदर्शन संतांनी करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त उजळणी करायची आहे. ...
Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक! ...
History of the Pandharpur Vitthal Temple: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी तो तिथे २८ युगांपासून उभा आहे, त्याबद्दल... ...
Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण... ...
Jagannath Rath Yatra 2025: दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला ओडिशातील पुरी येथे होणारी भगवान जगन्नाथाची रथयात्रा ही केवळ श्रद्धेचा एक महान उत्सव नाही तर त्यात साजरी होणाऱ्या परंपराही तितक्याच अद्भुत आणि दिव्य आहेत. ...