लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यापासून चैत्रांगणाची रांगोळी काढा; धन-धान्य-संपत्तीत बरकत मिळवा! - Marathi News | Gudi Padwa 2025: Draw a Chaitrangana Rangoli from Gudhi Padwa; Get blessings in wealth, grains and prosperity! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: गुढीपाडव्यापासून चैत्रांगणाची रांगोळी काढा; धन-धान्य-संपत्तीत बरकत मिळवा!

Gudi Padwa 2025: यंदा रविवार ३० मार्च २०२५ पासून चैत्र मास सुरू होत आहे, त्या दिवसापासून अक्षय्य तृतीयेपर्यंत चैत्रांगण रेखाटण्याचे फायदे जाणून घ्या. ...

Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन! - Marathi News | Gudi Padwa 2025: What will happen in the year, you will know by reading the Panchang; Read the Panchang on Gudi Padwa! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: वर्षभरात काय घडणार, हे पंचांग वाचून कळणार; गुढीपाडव्याला करा पंचांग वाचन!

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजनकेल्याने काय साध्य होते ते जाणून घ्या. ...

SolarEclipse 2025: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सूर्यग्रहणाचे सावट; नवीन वर्षावर शुभ की अशुभ प्रभाव? - Marathi News | Solar Eclipse 2025: Solar eclipse on the eve of Gudi Padwa; Auspicious or inauspicious effect on the new year? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :SolarEclipse 2025: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सूर्यग्रहणाचे सावट; नवीन वर्षावर शुभ की अशुभ प्रभाव?

Solar Eclipse 2025:२०२५ मधले पहिले सूर्यग्रहण तेही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, नवीन वर्षावर त्याच्या कसा पडणार प्रभाव? जाणून घ्या.  ...

Gudi Padwa 2025: संतानप्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपालकृष्ण व्रत; जाणून घ्या व्रतविधी! - Marathi News | Gudi Padwa 2025: Santan Gopalkrishna Vrat is observed from Gudhi Padwa to get children; Know the rituals of the fast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: संतानप्राप्तीसाठी गुढीपाडव्यापासून केले जाते संतान गोपालकृष्ण व्रत; जाणून घ्या व्रतविधी!

Gudi Padwa 2025: वैद्यकीय उपचाराबरोबर अनेक जोडपी उपासनेची जोड म्हणून हे अत्यंत प्रभावी व्रत करतात, अनेकांना त्याचा लाभही झाला आहे; त्या व्रताची माहिती.  ...

Shani Amavsya 2025: शनि अमावास्येला शनि मंदिरात जाताना 'ही' काळजी अवश्य घ्या; नाहीतर... - Marathi News | Shani Amavsya 2025: Take these precautions while visiting the Shani temple on Shani Amavasya; otherwise... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Amavsya 2025: शनि अमावास्येला शनि मंदिरात जाताना 'ही' काळजी अवश्य घ्या; नाहीतर...

Shani Amavasya 2025: यंदा २९ मार्च रोजी शनि अमावस्या, सूर्यग्रहण, शनि गोचर असे अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत, त्यादिवशी शनि मंदिरात जा, पण... ...

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षापासून ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा; आयुष्य बदलून जाईल! - Marathi News | Gudi Padwa 2025: Resolve to wake up at Brahma Muhurta from the Hindu New Year; Life will change! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षापासून ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा; आयुष्य बदलून जाईल!

Gudi Padwa 2025: ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही, वाचा आणि गुढी पाडव्यापासून सुरुवात करा. ...

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'युगादि' विशेषण का लावले जाते? या सणाची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या! - Marathi News | Gudi Padwa 2025: Why is Gudi Padwa called 'Yugadi'? Learn the scientific method of this festival! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'युगादि' विशेषण का लावले जाते? या सणाची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या!

Gudi Padwa 2025 Information in Marathi: यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा आहे, त्यानिमित्त या आनंददायी सणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.  ...

Papmochani Ekadashi 2025: विष्णुसहस्त्रनाम म्हणायला वेळ नाही? मग ५ मिनिटात घ्या 'हे' हरीनाम! - Marathi News | Papmochani Ekadashi 2025: Don't have enough time to chant Vishnu Sahasranamam? Then recite 'this' Harinaam in 5 minutes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Papmochani Ekadashi 2025: विष्णुसहस्त्रनाम म्हणायला वेळ नाही? मग ५ मिनिटात घ्या 'हे' हरीनाम!

Papmochani Ekadashi 2025:आज पापमोचनी एकादशीच्या मुहूर्तावर दिवसभरात हा छोटासा विष्णु श्लोक म्हणा आणि पापमुक्त व्हा. ...

Gudi Padwa 2025: गुढी पाडव्यापासून महिनाभर केले जाते एकभुक्त व्रत; काय आहेत त्याचे फायदे? वाचा! - Marathi News | Gudi Padwa 2025: Why is one meal a day Vrat follow for a month from Gudi Padwa? What are its benefits? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2025: गुढी पाडव्यापासून महिनाभर केले जाते एकभुक्त व्रत; काय आहेत त्याचे फायदे? वाचा!

Gudi Padwa 2025: सध्या 'वन मिल अ डे' या नावाने प्रचलित झालेली आहारशैली आपल्या पूर्वजांनी एकभुक्त व्रत या नावे कधीच योजून ठेवली आहे, त्याबद्दल जाणून घेऊ. ...