लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Paush Maas 2024: पौष मासात लग्नसराईला अर्धविराम, मात्र सण-उत्सवाची रेलचेल; सविस्तर वाचा! - Marathi News | Paush Maas 2024: Paush Maas marks a break from the wedding season, but there will be a flurry of festivals and celebrations; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Paush Maas 2024: पौष मासात लग्नसराईला अर्धविराम, मात्र सण-उत्सवाची रेलचेल; सविस्तर वाचा!

Paush Maas 2024: इंग्रजी वर्ष २०२४ चा शेवटचा दिवस तर पौष मासाचा पहिला दिवस; या महिन्यातचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊ.  ...

Margashirsha Amavasya 2024:आज येळ्ळा अमावस्या! वाचा या सणाचे महत्त्व, नैवेद्य आणि पूजाविधी! - Marathi News | Margashirsha Amavasya 2024: Margashirsha Amavasya is also known as Yella Amavasya; Know the features! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Margashirsha Amavasya 2024:आज येळ्ळा अमावस्या! वाचा या सणाचे महत्त्व, नैवेद्य आणि पूजाविधी!

Margashirsha Amavasya 2024: येळ्ळा हा शब्द कानडी, पण सण मराठमोळा; या सणाबरोबर आगामी पौष मासासंबंधीची माहिती जाणून घेऊ.  ...

Somvati Amavasya 2024: आजच्या दिवशी चंद्र आणि शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व; आठवणीने म्हणा 'हे' स्तोत्र! - Marathi News | Somvati Amavasya 2024: On this day, the worship of the Moon and Lord Shiva has special significance; Memorize and recite 'This' Stotra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2024: आजच्या दिवशी चंद्र आणि शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व; आठवणीने म्हणा 'हे' स्तोत्र!

Somvati Amavasya 2024: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना आज सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर आध्यात्मिक उन्नतीसाठी करा दिलेले उपाय! ...

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला न विसरता करा तुलसी आणि पितृ पूजन! - Marathi News | Somvati Amavasya 2024: Don't forget to perform Tulsi and Pitra Puja on Somvati Amavasya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला न विसरता करा तुलसी आणि पितृ पूजन!

Somvati Amavasya 2024: 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे, वर्ष सरताना पितरांचे आणि तुलसी मातेचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करा; सविस्तर वाचा! ...

Shani Pradosh 2024: नवीन वर्षात पदार्पण करताना दु:ख, दैन्य मागे सारण्यासाठी म्हणा 'हे' शनि स्तोत्र! - Marathi News | Shani Pradosh 2024: As you enter the new year, recite 'this' Shani Stotra to ward off sorrow and misery! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2024: नवीन वर्षात पदार्पण करताना दु:ख, दैन्य मागे सारण्यासाठी म्हणा 'हे' शनि स्तोत्र!

Shani Pradosh 2024: आज २०२४ वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत, ते शनिवारी आल्याने व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे, त्यानिमित्त सूर्यास्ताच्यावेळी म्हणा प्रभावी शनि स्तोत्र! ...

सुलभ आणि प्रासादिक अभंगानुवाद करणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती! - Marathi News | Today is the birth anniversary of Swami Swaroopanand, the master of Pavas, who translated simple and elegant Abhangas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुलभ आणि प्रासादिक अभंगानुवाद करणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती!

स्वामी समर्थांची कृपा लाभलेले पावसाचे स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती; त्यांचा अल्पपरिचय! ...

Safala Ekadashi 2024: शांत, ध्यानमग्न राहून 'सफल' कसं व्हायचं ते 'या' विष्णूश्लोकातून जाणून घेऊ! - Marathi News | Safala Ekadashi 2024: Let's learn from 'this' Vishnu Shloka how to be 'successful' by staying calm, meditative! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Safala Ekadashi 2024: शांत, ध्यानमग्न राहून 'सफल' कसं व्हायचं ते 'या' विष्णूश्लोकातून जाणून घेऊ!

Safala Ekadashi 2024: २६ डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे, यशाच्या मार्गावर नेणारी ही एकादशी विष्णूंचे स्मरण केल्याशिवाय अपूर्णच; त्यासाठी या विष्णूरूपाचे महत्त्व पाहू.  ...

Safala Ekadashi 2024: सफला एकादशीला १०८ वेळा 'हा' विष्णुमंत्र म्हणा आणि तुमचे ध्येय सुफळ संपूर्ण करा! - Marathi News | Safala Ekadashi 2024: Chant 'this' Vishnu Mantra 108 times on Safala Ekadashi and fulfill your goals successfully! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Safala Ekadashi 2024: सफला एकादशीला १०८ वेळा 'हा' विष्णुमंत्र म्हणा आणि तुमचे ध्येय सुफळ संपूर्ण करा!

Safala Ekadashi 2024: तुमचे ध्येय कोणतेही असो, त्या प्रयत्नांना जोड लागते उपासनेची; सफला एकादशीनिमित्त विष्णुंचा अत्यंत प्रभावी असा मंत्र जाणून घेऊ आणि जप करू. ...

Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी 'असे' करा महालक्ष्मी व्रताचे उद्यापन! - Marathi News | Margashirsha Guruvar 2024: Do this ritual on the last Thursday of Margashirsha to observe Mahalakshmi Vrat; Read the detailed rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी 'असे' करा महालक्ष्मी व्रताचे उद्यापन!

Margashirsha Guruvar 2024: २६ डिसेंबर रोजी सफला एकादशी आल्याने त्या दिवशी उद्यापन करावे का? असा अनेकींना संभ्रम होता; त्याबद्दल सविस्तर माहिती आणि विधी वाचा! ...