लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Chaitra Navratri 2025: गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र सुरु झाली असून २ एप्रिल रोही श्रीपंचमी आहे, या मुहूर्तावर विवाह लवकर ठराव म्हणून देवी भागवतात दिलेला उपाय करा. ...
Swami Samartha: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' हे स्वामींनी आपल्याला वचन दिले आहे, त्याबरोबरच त्यांनी एक वचन आपल्याकडूनही घेतले आहे, कोणते ते जाणून घ्या. ...
Swami Samartha: आयुष्यात सकारात्म्क बदल घडावेत असे वाटत असेल तर स्वामी मंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी स्वामी समर्थ प्रगटदिनापेक्षा चांगला दिवस कोणता? ...
Swami Samartha: आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे, त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून दृढ विश्वास बाळगा आणि स्वामीकृपेचा अनुभव कसा येतो ते जाणून घ्या! ...