लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Chaitra Navratri 2025: नवरात्रीत आपण देवीचा जागर करतो, मग ती चैत्र, पौष किंवा शारदीय नवरात्र असो, सप्तशतीच्या सिद्ध मंत्रांनी वातावरण भारून जाईल हे नक्की! ...
Akshay Tririya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन घर, बंगला, जमीनखरेदी करण्याचा निर्णय घेतात, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे शास्त्रनियम! ...
Ram Navami 2025: शाळिग्रामाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे आणि त्याच्या पूजेच्या अनेक अटी व नियम आहेत, तरी मूर्तीसाठी शाळिग्राम निवडण्याचे कारण जाणून घेऊ. ...
Chaitra Navratri 2025: नवरात्रीच्या काळात देवीवर कुंकुमार्चन करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, चैत्र नवरात्रीत पंचमी, अष्टमी अथवा नवमीला हा विधी जरूर करावा. ...