लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

Datta Jayanti 2024: संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा? जाणून घ्या! - Marathi News | Datta Jayanti 2024: How should a family person face the difficulties of reading Gurucharitra? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा? जाणून घ्या!

Datta Jayanti 2024: यंदा १४ डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे, त्यानिमित्त गुरु चरित्र पारायणाचा विचार करत असाल पण नियमांना घाबरत असाल तर हे वाचाच! ...

Margashirsha 2024: मार्गशीर्ष मसात एक दोन नाही तर तब्बल ९० व्रते केली जातात; जाणून घेऊ! - Marathi News | Margashirsha 2024: In Margashirsha Masa, not one or two but as many as 90 fasts are performed; Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Margashirsha 2024: मार्गशीर्ष मसात एक दोन नाही तर तब्बल ९० व्रते केली जातात; जाणून घेऊ!

Margashirsha 2024: यंदा २ डिसेंबर रोजी सोमवारी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे, या महिन्यात येणार्‍या सणांची आणि व्रतांची माहिती करून घेऊ. ...

बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट! - Marathi News | At the tender age of twenty-two years, Mauli finished his work for society and serve himself to the supreme power! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!

आज माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन,या पुण्यात्म्याला कविवर्य बा. भ. बोरकर यांनी काव्यातून वाहिलेली शब्द सुमनांजली.... ...

माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस! - Marathi News | Vitthal Rakhumai also shed tears when Mauli took Sanjeevan Samadhi, that day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!

आळंदी येथे सिद्धबेटावर संजीवन समाधी घेण्याचे माउलींनी आधीच ठरवले, जेव्हा हा निर्णय सर्वांना सांगितला, तेव्हा जनताच नाही तर भगवंतही भावविभोर झाला, तो प्रसंग... ...

संतकवी दासगणू महाराज यांची आज पुण्यतिथि,साईभक्त अशी त्यांची ओळख; जाणून घेऊया त्यांचे कार्य! - Marathi News | Saint poet Dasganu Maharaj's death anniversary today, his identity as a Sai devotee; Let's know their work! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संतकवी दासगणू महाराज यांची आज पुण्यतिथि,साईभक्त अशी त्यांची ओळख; जाणून घेऊया त्यांचे कार्य!

पोलिस खात्यात नोकरी करून अध्यात्माची वाट धरत परमपदाला पोहोचलेले दासगणू महाराज यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊया. ...

संजीवन समाधी कशाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जाणून घेऊ! - Marathi News | What is Sanjivan Samadhi called? Let's know on the occasion of Sant Dnyaneshwar Sanjivan Samadhi ceremony! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संजीवन समाधी कशाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जाणून घेऊ!

२८ novhembr रोजी संत ज्ञनेश्वर संजीवन समाधी सोहळा आहे, त्यानिमित्ताने समाधी आणि संजीवन समाधी यातील भेद जाणून घेऊ. ...

Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य! - Marathi News | Guru Pradosh 2024: Do Guru Pradosh Vrat for Debt Free Life; Show curd rice offering! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!

Guru Pradosh 2024: २८ नोव्हेंबर रोजी गुरु प्रदोष आहे, यादीवशी हे व्रत का आणि कसं करायचं आणि त्याचे लाभ कोणकोणते याबद्दल जाणून घेऊ. ...

Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशी: ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी!! - Marathi News | Utpanna Ekadashi 2024: Utpatti Ekadashi: Kartiki Alandi Vari of Dnyaneshwar Mauli's Samadhi!! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशी: ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी!!

Utpanna Ekadashi 2024: आज उत्पत्ती एकादशी, आजची तिथी पापमुक्त करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते, तशीच कार्तिकी आळंदी वारीसाठीही ओळखली जाते. ...

Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा! - Marathi News | Utpanna Ekadashi 2024: Must offer 'these' flowers in Vishnu Puja for forgiveness of sins on Utpatti Ekadashi today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!

Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीला मनोभावे विष्णू पूजा केली असता पापमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे, त्या उपासनेला जोड या फुलांची द्या! ...