Somvati Amavasya 2024: 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे, वर्ष सरताना पितरांचे आणि तुलसी मातेचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करा; सविस्तर वाचा! ...
Shani Pradosh 2024: आज २०२४ वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत, ते शनिवारी आल्याने व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे, त्यानिमित्त सूर्यास्ताच्यावेळी म्हणा प्रभावी शनि स्तोत्र! ...
Safala Ekadashi 2024: २६ डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे, यशाच्या मार्गावर नेणारी ही एकादशी विष्णूंचे स्मरण केल्याशिवाय अपूर्णच; त्यासाठी या विष्णूरूपाचे महत्त्व पाहू. ...
Safala Ekadashi 2024: तुमचे ध्येय कोणतेही असो, त्या प्रयत्नांना जोड लागते उपासनेची; सफला एकादशीनिमित्त विष्णुंचा अत्यंत प्रभावी असा मंत्र जाणून घेऊ आणि जप करू. ...
Margashirsha Guruvar 2024: २६ डिसेंबर रोजी सफला एकादशी आल्याने त्या दिवशी उद्यापन करावे का? असा अनेकींना संभ्रम होता; त्याबद्दल सविस्तर माहिती आणि विधी वाचा! ...
२५ डिसेंबर रोजी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची १११ वी पुण्यतिथि आहे, इतक्या वर्षांनीही त्यांच्या नावे कार्य सुरू आहे, त्याअर्थी त्यांचे योगदान किती महान असेल ते जाणून घेऊ. ...
थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या गणेश भक्तिला भुलून गणरायाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पुढे 'मोरया' शब्द प्रख्यात झाला, त्यांची कहाणी! ...