लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Gudi Padwa 2023: नववर्षाची मंगलमयी सुरुवात व्हावी, म्हणून वापर करा या शुभ प्रतीकांचा! - Marathi News | Gudi Padwa 2023: Use these auspicious symbols to usher in the New Year auspiciously! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: नववर्षाची मंगलमयी सुरुवात व्हावी, म्हणून वापर करा या शुभ प्रतीकांचा!

Gudi Padwa 2023: हिंदू धर्मात प्रतिकांना अतिशय महत्त्व आहे. पूजेत किंवा शुभ प्रसंगी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही त्यांचा वापर केला जातो. शंख, स्वस्तिक, गोपद्म, कमळ इ चिन्हे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्र देखील या चिन्हांचा पुरस्कार करते. घरातील अरिष् ...

Ravi Pradosh 2023:हिंदू वर्षाखेरीचे शेवटचे प्रदोष व्रत रविवारी सायंकाळी; १९ मार्च ची सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची! - Marathi News | Ravi Pradosh 2023: The last Pradosh fast of the Hindu New Year on Sunday evening; The sunset time of March 19 is important! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ravi Pradosh 2023:हिंदू वर्षाखेरीचे शेवटचे प्रदोष व्रत रविवारी सायंकाळी; १९ मार्च ची सूर्यास्ताची वेळ महत्त्वाची!

Ravi Pradosh 2023: नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असे वाटत असेल तर गत वर्षातील दुःख, कष्टांना निरोप देण्यासाठी रविवारी सायकांळी करा शिव पूजा अर्थात रवीप्रदोष व्रत! ...

Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी, कशी पूजा करावी आणि कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोक्त माहिती...  - Marathi News | Gudi Padwa 2023 : Scientific information on how to erect a Gudi, how to worship it and when to take it down... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी, कशी पूजा करावी आणि कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोक्त माहिती... 

Gudi Padwa 2023: साखरेची माळ, कडुलिंब, गुढी वस्त्र अशी गुढी उभारण्याची तयारी करून झाली असेलच, त्याला जोड द्या शास्त्रशुद्ध माहितीची! ...

Gudi Padwa 2023: इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला वेटलॉस संकल्पाला हिंदू नववर्षात पुन्हा द्या 'अशी' चालना! - Marathi News | Gudi Padwa 2023: At the start of the English New Year, give the weightloss resolution a Hindu New Year 'this' boost! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला वेटलॉस संकल्पाला हिंदू नववर्षात पुन्हा द्या 'अशी' चालना!

Weight loss Tips: चैत्र मासात एक भुक्त व्रत अर्थात एकवेळ जेवणाचा संकल्प केला जातो. त्यामुळे डाएट आणि संकल्पपूर्ती दोन्ही कशी करता येईल, जाणून घ्या! ...

Gudi Padwa 2023: आगामी चैत्र महिना तुमच्यासाठी कोणकोणती मेजवानी घेऊन येणारे बघा आणि स्वागताला सज्ज व्हा! - Marathi News | Gudi Padwa 2023: See what feasts the upcoming month of Chaitra brings you and get ready to welcome! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: आगामी चैत्र महिना तुमच्यासाठी कोणकोणती मेजवानी घेऊन येणारे बघा आणि स्वागताला सज्ज व्हा!

Gudi Padwa 2023: चैत्रपालवी, चैत्रगौर, चैत्रांगण आणखीही बरेच काही दडले आहे या आल्हाददायी चैत्र मासात! ...

Gudi Padwa 2023: श्रीरामांचा विजयोत्सवदिन म्हणून आपण गुढी उभारतोच, त्याव्यतिरिक्तही आहे या सणाची एक पौराणिक कथा! - Marathi News | Gudi Padwa 2023: Not only do we erect a Gudi as the victory festival of Shri Ram, but this festival also has a legendary story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: श्रीरामांचा विजयोत्सवदिन म्हणून आपण गुढी उभारतोच, त्याव्यतिरिक्तही आहे या सणाची एक पौराणिक कथा!

Gudi Padwa 2023: सण उत्सव साजरे होण्यामागे काही घटना, प्रसंग कारणीभूत असतात, ज्यामुळे तो दिवस विशेष बनतो. गुढी पाडव्याशी निगडित अशीच एक गोष्ट जाणून घेऊ.  ...

Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ! - Marathi News | Gudi Padwa 2023: Don't forget to draw a swastika on the door at the beginning of the Hindu New Year; Learn the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला दारावर स्वस्तिक काढायला विसरू नका; जाणून घ्या लाभ!

Gudi Padwa Vastu Tips 2023: हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात तसेच नवीन वस्तूची खरेदी केल्यावर स्वस्तिक रेखाटले जाते, वर्षारंभी त्याचा वापर करताना त्याचे महत्त्वही समजून घेऊ! ...

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात म्हणतो, मात्र पूर्वी वर्षारंभीचा दिवस आणि सण वेगळा होता; कोणता? वाचा! - Marathi News | Gudi Padwa 2023 : Gudi Padwa is called the beginning of the New Year, but earlier the day and festival of the beginning of the year was different; which one Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात म्हणतो, मात्र पूर्वी वर्षारंभीचा दिवस आणि सण वेगळा होता; कोणता? वाचा!

Gudi Padwa 2023: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याला होते, हा संस्कार बालपणीपासून आपल्या मनावर झाला आहे, मात्र आपल्या माहितीसाठी त्याचा इतिहास जाणून घ्या! ...

Gudi Padwa 2023 : हिंदू घरात नववर्षाच्या सुरुवातीला पंचांग वाचन का केले जाते? जाणून घ्या! - Marathi News | Gudi Padwa 2023 : Why Panchang is read in Hindu homes at the beginning of New Year? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023 : हिंदू घरात नववर्षाच्या सुरुवातीला पंचांग वाचन का केले जाते? जाणून घ्या!

Gudi Padwa 2023: २२ मार्च २०२३ रोजी यंदा गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षांचा पहिला दिवस आहे, त्यादिवशी पंचांग वाचन का व कसे करावे ते वाचा! ...