Apara Ekadashi 2023: आज अपरा एकादशी, आजच्या तिथीवर विष्णुभक्तीची केलेली सुरुवात मरणोत्तर स्वर्गप्राप्ती मिळवून देते, त्यानिमित्ताने जाणून घ्या ही माहिती. ...
Apara Ekadashi 2023: अपरा एकादशीमुळे पापक्षालन होते आणि मृत्यूपश्चात स्वर्गप्राप्ती होते, त्यासाठी जिवंतपणी आवश्यक असणारी सूर्योपासना १५ मे च्या मुहूर्तावर सुरु करूया! ...
Narad Jayanti 2023: ६ मे रोजी महर्षी नारद यांची जयंती आहे. ते आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. याबरोबरच त्यांची अनेक स्वभाव वैशिष्ट्य आहेत. ते निस्सीम विष्णुभक्त आहेत. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी! ...
Buddha Purnima 2023: श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र श्रीमंतीचा खरा मार्ग कोणता ते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून जाणून घेऊया! ...
Kurma Jayanti 2023: वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती झाली, तर वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती आहे, अर्थात काळ वेगवेगळा होता, त्या विष्णू अवताराचे स्मरण करूया. ...