लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Deep Amavasya 2023: दिव्यांच्या अवसेला यथासांग पूजा करा; मात्र चुकीच्या प्रथांचा पायंडा घालू नका! - Marathi News | Deep Amavasya 2023: Worship the lamps as traditional ritual; But don't follow wrong practices! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2023: दिव्यांच्या अवसेला यथासांग पूजा करा; मात्र चुकीच्या प्रथांचा पायंडा घालू नका!

Deep Amavasya 2023: आषाढ अमावस्या आपण दिव्यांची आवस किंवा दीप अमावस्या म्हणून साजरी करतो, त्यादिवशी दिव्यांची शास्त्रोक्त पूजा जरूर करावी मात्र नवीन पायंडा नको! ...

Deep Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दुहेरी योग- वाचा, कधी आणि कशी करायची पूजा! - Marathi News | Deep Amavasya 2023: This year Ashad Amavasya will have double yoga Somvati and Deep Amavasya; Worship like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Deep Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दुहेरी योग- वाचा, कधी आणि कशी करायची पूजा!

Soamavati Amavasya 2023: सोमवारी १७ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे, तिला आपण दीप अमावस्या असेही म्हणतो; हा योग सोमवारी जुळून आल्याने या तिथीचे महत्त्व वाढले आहे.  ...

Kamika Ekadashi 2023: सर्व मनोकामना पुर्तीसाठी आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी कामिका एकादशीला करा 'हे' उपाय! - Marathi News | Kamika Ekadashi 2023: Do 'These' Remedies on Kamika Ekadashi to Fulfill All Wishes and Get Out of Financial Troubles! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamika Ekadashi 2023: सर्व मनोकामना पुर्तीसाठी आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी कामिका एकादशीला करा 'हे' उपाय!

Kamika Ekadashi 2023: १३ जुलै रोजी सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामिका एकादशी आहे, त्या दिवशी करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय! ...

Adhik  Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावा आणि कार्तिक मासात तिचे कन्यादान करा! - Marathi News | Adhik  Maas 2023: Plant a Tulsi plant in Adhik Maas and perform its Kanyadan in Kartik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik  Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावा आणि कार्तिक मासात तिचे कन्यादान करा!

Adhik Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावणे लाभदायी तर असतेच, तिचेच लग्न लावून दिल्यावर कन्यादानाचे पुण्यही मिळते, सविस्तर वाचा.  ...

Kamika Ekadashi 2023: कामिका एकादशीला कृष्णैकादशीदेखील म्हणतात; पण का? जाणून घ्या व्रतकथा! - Marathi News | Kamika Ekadashi 2023: Kamika Ekadashi is also called Krishnaikadashi; But why? Learn about Vratkatha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamika Ekadashi 2023: कामिका एकादशीला कृष्णैकादशीदेखील म्हणतात; पण का? जाणून घ्या व्रतकथा!

Kamika Ekadashi 2023: सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामिका एकादशीला भगवान श्रीहरीची उपासना कशी करावी ते जाणून घेऊया.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'या' २० गोष्टी तुम्हाला माहीत असल्याचं पाहिजेत! - Marathi News | Adhik Maas 2023: 'These' 20 Things You Should Know To Get Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'या' २० गोष्टी तुम्हाला माहीत असल्याचं पाहिजेत!

Adhik Maas 2023: १८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण मास असणार आहे, या अधिक महिन्याबद्दल दिलेल्या गोष्टी एकदा नजरेखालून घाला, उपयोग होईल.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: In Adhik Maas a girl can fill her mother's oti ritual but not her mother-in-law; why? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू होत आहे; या काळात आईची ओटी भरण्याची एक रीत पाळली जाते, पण त्यामागचे कारण काय ते पाहू! ...

Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा! - Marathi News | Adhik Maas 2023: Why 33 things, resolutions matter in Adhik maas? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून १६ ऑगस्ट पर्यंत यंदा अधिक श्रावण मास असणार आहे, या महिन्यात तीस तीन संख्येचे मोठे महत्त्व आहे; का व कसे ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: Should we chant Lord Vishnu or Mahadev in Adhik Shravan Maas? And know how much! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने पुण्यसंचयाच्या दृष्टीने कोणता जप करायला हवा ते जाणून घ्या.  ...