लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या! - Marathi News | Adhik Maas 2023: If you want your life to end sweetly, watch out for 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना! ...

Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले? - Marathi News | Lokmanya Tilak Jayanti 2023: Why did Lokmanya Tilak say that I would have indulged in Bhajan Kirtan if I had not entered politics? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले?

Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचे स्वातंत्र्यसेनानी देव, देश, धर्माबद्दल सदैव जागृत असत, हेच अधोरेखित करणारा टिळकांचा वारीतील एक प्रसंग वाचा.  ...

Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचा बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानत होता, मात्र आता का नाही? कारण...  - Marathi News | Lokmanya Tilak Jayanti 2023: Earlier Bahujan Samaj considered Lokmanya Tilak as Guru, but why not now? Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचा बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानत होता, मात्र आता का नाही? कारण... 

Lokmanya Tilak Jayanti 2023: टिळकांना लोकमान्य ही पदवी लोकांनीच दिली कारण त्यांनी सर्व ज्ञाती बांधवांना जोडून ठेवले होते, मात्र ती आपुलकी कमी झाली त्याचे कारणही जाणून घ्या.  ...

Lokmany Tilak Jayanti 2023: लोकमान्यांच्या सभेत गजानन महाराज आले आणि अचानक गुप्त झाले; तो प्रसंग...  - Marathi News | Lokmany Tilak Jayanti 2023: Gajanan Maharaj arrives in Lokmanya's meeting and suddenly goes undercover; That incident... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lokmany Tilak Jayanti 2023: लोकमान्यांच्या सभेत गजानन महाराज आले आणि अचानक गुप्त झाले; तो प्रसंग... 

Lokmanya Tilak Jayanti 2023: २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती; त्यांच्यावर अपार गुरुकृपा होती, त्याचीच प्रतीती देणारा एक प्रसंग वाचा.  ...

Adhik Maas 2023: देवाला कोणते गंध लावणे उचित ठरते? त्याची शुद्धता कशी तपासावी ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: What fragrance is appropriate to offer to God? Learn how to check its purity! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: देवाला कोणते गंध लावणे उचित ठरते? त्याची शुद्धता कशी तपासावी ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा करणे पुण्यदायक ठरते. या पूजेत देवाला गंध लावताना तसेच इतरही दिवशी पूजा गंधाची निवड करताना कोणती काळजी घ्यायची ते सांगताहेत आळंदीचे समीर तुर्की. ...

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा! - Marathi News | Adhik Maas 2023: Not listening to Vishnu Sahasranam in Adhik Maas? Then say a verse of four lines every day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा!

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम म्हणणे, ऐकणे अतिशय फलदायी असते, पण ते शक्य नसेल तर निदान हा चार ओळींचा श्लोक अवश्य म्हणावा.  ...

Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा! - Marathi News | Adhik Maas Puja 2023: Follow 'These' Important Rules & Avoid Given Mistakes While Choosing Flowers for Devpuja! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा!

Adhik Maas 2023: आपल्याला जशा ताज्या वस्तू, पदार्थ आवडतात तसे देवालाही आपण ताज्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतो. सध्या अधिक मास सुरू आहे. हा काळ पुण्यसंचयाचा, देव पूजेचा. अशावेळी देवपूजेत ताजी फुले वाहताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ते सांगताहेत आळंदी ...

Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर आरंभ करा महर्षी नारदांनी रचलेल्या स्तोत्राचा! - Marathi News | Adhik Maas 2023: On the occasion of Vinayaka Chaturthi in the month of Adhik Shravan maas, start the hymn composed by Maharishi Narada! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर आरंभ करा महर्षी नारदांनी रचलेल्या स्तोत्राचा!

Vinayaki Chaturthi 2023: स्तोत्राचे पठण करताना त्यातून मिळणाऱ्या लाभाची आपल्याला कल्पना नसते, मात्र ते मनोभावे म्हटले असता त्याची निश्चित प्रचिती येते! ...

Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा  - Marathi News | Adhik Maas 2023: 'This' story gives the conch a central place in Vishnu worship; Do Shankh Puja daily for Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे, तो १७ ऑगस्ट पर्यंत असणार आहे, या कालावधीत शंखपुजेचे महत्त्व जाणून घ्या.  ...