शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

​जगातील सर्वात ‘सेक्सी’ पोलिस आॅफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 15:34 IST

अँड्रीयाना कोलेस्झार या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याची मोहिनी आता जगभर पसरली.

पोलिसांना पाहून भल्याभल्यांना धडकी भरते. म्हणून तर ते पोलिसांपासून शक्य तितके लांब पळण्याचा/राहण्याचा प्रत्यत्न करतात. परंतु अँड्रीयाना कोलेस्झार या महिला पोलिस अधिकाऱ्याची गोष्टच निराळी आहे. तिने आम्हाला अटक करावे म्हणून लोक उतावळे झाले आहेत. जर्मनीतील या पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याची मोहिनी आता जगभर पसरली.३१ वर्षीय अँड्रीयाना तिच्या स्लिम-ट्रीम परफेक्ट बिकिनी बॉडीमुळे इंटरनेट सेन्शन बनली आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो पाहून तर कित्येक ‘आशिक’ आम्हाला अटक कर म्हणून तिला गळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर रोज फोटो शेअर करणाऱ्या अँड्रीयाचे एक लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.                                                                                                                                                                    तिला भेटता जर येत असेल तर आम्ही अटक व्हायलाही तयार आहोत असे तिच्या फोटोखाली लोक कमेंट करत असतात. तिच्या सौंदर्याचे गुणगाण करताना तर ते थकत नाहीत. अपघात, भांडण आणि घरगुती हिंसा विभागात काम करणारी अँड्रीयाना ड्युटीनंतर जिममध्ये कसून व्यायाम करते. तिचे ६३ किलो वजन आणि उंची ५ फूट ६ इंच आहे.                                                                                                                                                                    ती सांगते, ‘माझ्या वेल टोनड् बॉडीचे रहस्य म्हणजे ३० टक्के शरीर व्यायाम आणि ७० टक्के पोषक आहार. प्रोटिन असणारे पदार्थ मी अधिक खाते. आठवड्यातून किमान पाच दिवस मी न चुकता व्यायाम करते.’बरं मग तिच्या अशा फोटोंमुळे पोलिस प्रशासनाकडून तिला काही त्रास होत असेल का? तर याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण वरिष्ठांना तिच्या अशा फोटोंचे काही वावगे नाही. ती म्हणते, ‘सभ्यतेची मर्यादा सोडू नकोस एवढेच त्यांचे म्हणने आहे. माझ्या इंटरनेट प्रसिद्धीमुळे तेदेखील खुश आहेत. आणि मुळात मी हे फोटो महिलांमध्ये व्यायामाप्रती आवड निर्माण व्हावी म्हणून शेअर क रते. बाकी दुसरा कोणताच हेतू नाही.’                                                                                                                              अँड्रीयानाने गेल्या वर्षी कोलोन बीच स्टाईल बिकिनी बॉडी-बिल्डिंग स्पर्धेतही सहभाग घेतला होता. तिचे एक यूट्यूब चॅनेलदेखील असून त्यावर ती वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या तमाम चाहत्यांचे हृदय तोडणारी गोष्ट म्हणजे ती सध्या एका २८ वर्षीय जलतरणपटूला (स्विमर) डेट करत आहे.