द रॉक होणार राष्टपती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 12:32 IST
डब्ल्यूडब्ल्यूई ते हॉलीवुड अभिनेता असा प्रवास केलेला ड्वेन ‘द रॉक’ जॉनसनचे म्हणणे आहे की, भविष्यात अमेरिकी राष्टÑपती पदाच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे.
द रॉक होणार राष्टपती?
डब्ल्यूडब्ल्यूई ते हॉलीवुड अभिनेता असा प्रवास केलेला ड्वेन ‘द रॉक’ जॉनसनचे म्हणणे आहे की, भविष्यात अमेरिकी राष्टÑपती पदाच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे. ही इच्छा त्याने तेव्हा व्यक्त केली, जेव्हा त्याच्या फॅन्सनी त्याला राष्टÑपती पदासाठी तुझ्यात सर्व गुण असल्याचे सांगितले होते. यावेळी रॉकने ट्विटरवर पोस्ट शेअर करून व्हाइट हाऊसमध्ये जाण्यासाठी माझाही विचार केला जात असल्याने खुश असल्याचे सांगितले.