व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:05 IST
NEW APPS स्मार्टफोन यूर्जससाठी व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप हे फिल्टर्ससह व्हिडिओ व फोटो शुट करण्यासाठी उपयुक्त आहे.
व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप...
यातून मिळणारी क्वॉलिटी देखील चांगली आहे. व्हिडिओला दिलेला फायनल टच हा व्हीएचएस कॅमरेकॉर्डर सारखा दिसतो. गुगल प्लेवरून डाऊनलोड केल्यावर याचा वापर करणे सोपे असल्याचे जाणवते. केवळ व्हिडिओजच नव्हे तर फोटोसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.