उस्ताद अमजद अली खान उत्सव फेस्टिव्हलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:01 IST
सरोदचे बादशहा उस्ताद अमजद अली खान हे कँन्डी सेंटरमधील उत्सव फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते.
उस्ताद अमजद अली खान उत्सव फेस्टिव्हलमध्ये
सरोदचे बादशहा उस्ताद अमजद अली खान हे कँन्डी सेंटरमधील उत्सव फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अमन आणि आयान या दोन्ही मुलांनीही सहभाग घेतला. तिसर्या उत्सव फेस्टिव्हलसाठी भारतातील मान्यवर कलावंतांना संगीत आणि नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने जागतिक शांततेसाठी आम्ही उस्ताद अमजद अली खान आणि त्यांच्या मुलांचा कॉन्सर्ट आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. तीन दिवसांचा हा फेस्टिव्हल होता. यात वॉशिंग्टनमधील कला, भारतीय पारंपरिक संगीत आणि नृत्याला प्रमोट करण्यात आले. त्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून हर