शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 15:24 IST

अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो.

बॉलिवूडमधील हायप्रोफाइल लग्नांपैकी सध्या दीपिका पादुकोनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनयासह फॅशनवर्ल्डमध्येही आपल्या अदांनी धुमाकूळ घालणारी  ही मस्तानी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे. 

दीपिका काळ्या रंगाच्या कपड्यांना जास्त पसंती देते. तिच्या वॉर्डरोबमध्ये काळ्या रंगाचे वेगवेगळ्या टाईपचे कपडे तुम्हाला दिसून येतील.

अनेक चित्रपटांतील आपल्या लूकने दीपिकाने आपल्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्यातील तिचा साडीतील लूक नेहमीच चाहत्यांना भूरळ घालतो. खऱ्या आयुष्यातही दीपिकाला साडी नेसायला फार आवडतं. तिच्या वॉर्डरोबमध्ये अनेक पारंपारिक साड्या आहेत. 

दीपिका मूळातच फार उंच आहे. त्यामुळे ती पायामध्ये हिल्स घालण्याऐवजी स्निकर्स घालण्यास अधिक पसंती देते.

दीपिका आपल्या बॅग्जच्याबाबतीतही फार सिलेक्टिव्ह आहे. तिला स्किन कलरच्या बॅग्ज फार आवडतात. 

वेस्टर्न लूकमध्ये दीपिकाची पसंती बऱ्याचदा डेनिम आणि पांढऱ्या टॉप्सना अधिक असते. बऱ्याचदा तिला या लूकमध्ये पाहण्यात आले आहे.

दीपिकाला  सिम्पल आणि सोबर लूक जास्त आवडतो. त्यामुळे ती अनेकदा लॉन्ग कुर्त्यांनाही पसंती देते. 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन