शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 5:27 PM

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता.

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता. यामुळे फक्त मॉर्डन लूक मिळत नाही तर तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मदत करते. पण तुम्हाला माहीत आहे का? या दागिन्यांची फार काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर हे दागिने काळे दिसू लागतात. 

तसं पाहायला गेलं तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला थोडाफार काळपटपणा दिसून येतो. हा काळपटपणा सल्फरसोबत एकत्र येऊन सिल्वर सल्फाइड तयार झाल्यामुळे येतो. परंतु, काही गोष्टी लक्षात घेतल्या तर ज्वेलरीचा लकू क्लासी राहण्यास मदत होते. 

जाणून घेऊया ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स : 

  • तुमच्याकडे असलेले कोणतेही ऑक्साइडचे दागिने कापसामध्ये कव्हर करून ठेवा. 
  • जेव्हाही तुम्ही ज्वेलरी खरेदी कराल तेव्हा त्याची क्वालिटी चेक करायला विसरू नका. दागिने तयार करण्यासाठी कोणतं मेटल वापरलं आहे, हे तपासून पाहा. मेटल खराब क्वॉलिटिचं असेल तर त्यामुळे स्किन अॅलर्जी होऊ शकते. तसेच ज्वेलरी खरेदी करताना वॉरंटी आणि गॅरंटी तपासून पाहा. 

  • जे दागिने तुम्ही खरेदी करणार असाल ते जास्त हेव्ही नसावे. खासकरून ईअररिंग्स. त्यामुळे तुमच्या कानांना त्रास होऊ शकतो. तसंही सध्या हेव्ही दागिन्यांऐवजी हलके दागिने वेअर करण्याचा ट्रेन्ड आहे. 
  • जर तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ऑनलाइन खरेदी करत असाल तर ब्रँड विश्वसनिय आहे याची खात्री करून घ्या. 
  • नॉर्मल कंज्युमर वेबसाइट्समधून ज्वेलरी खरेदी करण्यासाठी अनेक ऑप्शन्स मिळतील. तुम्ही तुमचं बजेट आणि आवडीनुसार योग्य तो पर्याय निवडू शकता. 
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन