शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

See Pics : मलायका अरोराचे 'हे' हॉट आउटफिट्स समर वेअरसाठी ठरतील बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:59 IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. तिच्या अदांसोबतच तिच्या फॅशन सेन्सच्याही चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. तिच्या अदांसोबतच तिच्या फॅशन सेन्सच्याही चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. मलायका जे आउटफिट्स वेअर करते त्यामध्ये ती ग्लॅमर्स दिसते. मग तिचा वर्कआउट वेअर असो किंवा ट्रॅव्हल वेअर, मॉकटेल गाउन्स किंवा नॉर्मल आउटिंगसाठी वेअर केलेले कपडे असोत, मलायकाच्या स्टाइलचे अनेक फॅन्स आहेत. आपला फॅशन सेन्स आणि अदांच्या जोरावर मलायका बॉलिवूडच्या अनेक अभित्रींना टक्कर देते. 

आज आम्ही तुम्हाला मलायकाचे काही फोटा दाखवणार आहोत, यामध्ये मलायकाने वेअर केलेले आउटफिट्स पाहून तुम्हीही तिच्याकडून टिप्स घेऊन तुमचा समर वॉर्डरोब अपडेट करू शकता. 

उन्हाळ्यामध्ये अनेकदा लाइट कलर्सचे आउटफिट्स वेअर करण्याचा सल्ला देण्यात येतो. या सीझनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही यलो कलरचे आउटफिट्स ट्रेन्डमध्ये आहेत. तुम्ही एवढा हाय स्लिट ड्रेस वेअर करू शकत नसाल तर बाजारात यलो कलरचे विविध मॅक्सी ड्रेसेस उपलब्ध आहेत. 

जिमच्या बाहेर हॉट ऑउटफिट्समध्ये मलायका

ऑफिस वेअरसाठी पॅन्टसूट ड्रेस उत्तम चॉइस आहे. उन्हाळ्यामध्ये व्हाइट कलर सोबर आणि एलिगंट लूक देण्यासाठीही मदत करतो. 

आउटिंग किंवा शॉपिंगसाठी मलायकाचा हा जंपसूट अत्यंत सुंदर आहे. ब्लॅक कलरला बॅलेन्स करण्यासाठी न्यूड मेकअप ट्राय करा. 

उन्हाळ्यामध्ये व्हाइट शर्ट आणि लाइट ब्लू डेनिम वॉरड्रोबमध्ये असणं मस्ट आहे. संडे ब्रंचसाठी मलायकाचा हा लूक अत्यंत कूल आहे. 

फिटनेस फ्रिक मलायकाचा हा जिम लूकही परफेक्ट आहे. 

मलायकाचा हा व्हाइट ड्रेसही फार कूल असून एखाद्या पार्टिसाठी बेस्ट आउटफिट आहे. 

मलायका ग्रे रंगाच्या या ड्रेसमध्ये फार गोड दिसत आहे. तुम्हीही मलायकाप्रमाणे हा ग्रे ड्रेस वेअर करू शकता. 

पाहूयात मलायकाचे काही हॉट लूक्स : 

टॅग्स :Malaika Arora Khanमलायका अरोराBeauty Tipsब्यूटी टिप्सSummer Specialसमर स्पेशलfashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी