शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 18:26 IST

आर्टीफिशअल आणि फंकी ज्वेलरीसाठी महिला आणि तरूणी फार क्रेझी असतात. सध्या ड्रेससोबत मॅचिंग आणि ट्रेन्डी ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. त्याचबरोबर फॅशन वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड जोरात आहे.

आर्टीफिशअल आणि फंकी ज्वेलरीसाठी महिला आणि तरूणी फार क्रेझी असतात. सध्या ड्रेससोबत मॅचिंग आणि ट्रेन्डी ज्वेलरी घालण्याचा ट्रेन्ड आहे. त्याचबरोबर फॅशन वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेन्ड जोरात आहे. अनेकजणींच्या बॉर्डरोबमध्ये  सिल्व्हर ज्वेलरी असते, पण इतकी जड ज्वेलरी घालायची कशी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. पण या बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींकडून तुम्ही ही ज्वेलरी वापरण्यासाठी टिप्स घेऊ शकतात. 

सोनम कपूर

सोनम कपूर  म्हणजे बॉलिवूडची फॅशन आयकॉन. ती जे काही करते ते पूर्ण आत्मविश्वासाने करते. ट्रेडिशनल कॉश्यूमसोबतच , वेस्टर्न आऊटफिट आणि ज्वेलरी यांमध्ये तिचा चॉईस फॅन्सना खूप आवडतो. सोनम अनेकदा सिल्व्हर ज्वेलरी कॅरी करताना दिसते. जर तुमच्याकडे ट्रेडिशनल कुर्ता पायजमा असेल तर त्यावर तुम्ही सोनमसारखे हेवी नेकलेस किंवा झुमके घालू शकता. 

अदित राव हैदरी

पद्मावत फेम अदिती राव हैदरी आणि तिचा स्टनिंग लूक पाहून आपल्याला समजलंच असेल की तिला शाही अंदाजात तयार व्हायला फार आवडतं. आदितीप्रणाणेच तुम्हीदेखील साडीसोबत मल्टीकलर्ड सिल्व्हर चोकर आणि स्ट्रॅप्ड ड्रेससोबत सिल्व्हर झुमके आणि सिल्व्हर कडा ट्राय करू शकता. 

जान्हवी कपूर

धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली श्रीदेवींची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हळूहळू फॅशन वर्ल्डमध्येही एन्ट्री करत आहे. कुर्ता आणि प्लाढोसोबत जान्हवीने एथनिक डॅग्लर्स आणि सिल्वर बांगड्या घातल्या आहेत. तसेच शॉर्ट कुर्ता आणि प्लाझोसोबत तिने  हूप्ड हिअरिंग्स घातल्या आहेत. तुम्हीही जान्हवी प्रमाणे कुर्ता आणि प्लाझोसोबत सिल्वर ज्वेलरी घालू शकता. 

आलिया भट्ट

स्टाइल, फॅशन आणि ग्रेसच्या बाबतीत आलिया भट्टची तारिफ जितकी करू तितकी कमीचं. वेस्टर्नपासून ट्रेडिशनल आणि क्लासिक आउटफिट्समध्ये आलिया फार सुंदर दिसते. तसेच ते कॅरीदेखील उत्तम प्रकारे करते. ट्रेडिशनल आऊटफिट्समध्ये एथनिक अनारकलीवर आलियाने फार सुंदर मेकअप करत सिल्वर झुमके घातले होते. त्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती. 

नेहा धूपिया

नेहा धुपियाही आपल्या फॅशनच्या चॉईससाठी ओळखली जाते. आपल्या 'आउट-ऑफ-द-बॉक्स' फॅशनसाठी ती ओळखली जाते. नेहा वेस्टर्न आणि इंडियन स्टाईलसाठी ओळखली जाते. तुम्हीही नेहासारखं वेस्टर्न आणि इंडियन आऊटफिटवर सिल्वर ज्वेलरी घालू शकता. 

करिना कपूर

बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी करिना कपूरही फॅशन वर्ल्डमध्ये आपल्या हटके अंदाजानं सर्वांची मनं जिंकते. करिनाने काळ्या साडीवर एथनिक सिल्वर ज्वेलरी घातलेली आहे. 

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सKareena Kapoorकरिना कपूरAlia Bhatअलिया भटDeepika Padukoneदीपिका पादुकोण