शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

काय सांगता? चक्क दीपिकाच्या नावाने लॉन्च केले 70 हजार रूपयांचे हायहिल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:12 IST

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाइल्स म्हणजे न तुटणारं समिकरण. अनेकदा या अभिनेत्रींचं अनुकरण करूनच अनेक तरूणी आपल्या आउटफिट्सचं कलेक्शन ठरवतात.

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाइल्स म्हणजे न तुटणारं समिकरण. अनेकदा या अभिनेत्रींचं अनुकरण करूनच अनेक तरूणी आपल्या आउटफिट्सचं कलेक्शन ठरवतात. अभिनेत्रींनी कॅरी केलेला लूक काही दिवसांनी त्याचा मार्केटमध्ये ट्रेन्ड सुरू होतो. पण फॅशन वर्ल्डमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे, दीपिका पादुकोणच्या नावाने लॉन्च करण्यात आलेल्या स्टेलेटोजची. याच्या चर्चा जगभरामध्ये होताना दिसत आहेत. 

फ्रेंच फॅशन डिझायनर क्रिस्चियन लुबिटॉन (Christian Louboutin)चे सिग्नेचर असणारे हाय अ‍ॅन्ड रेड कलरचं सोल असणारे स्टेलेटो फुटवेअर आपल्या कलेक्शनमध्ये असावेत असं अनेक तरूणींचं स्वप्न असतं. निदान लुबिटॉनचं संपूर्ण कलेक्शन नाही तर कमीत कमी एक ट्रेडिशनल पंप्स खरेदी करण्याचं तर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का?  क्रिस्चियन लुबिटॉनने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणच्या नावावरचं एक खास स्टेलेटोज तयार केलं आहे. 

बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी दीपिका ब्रँड कॉन्शिअस असल्याचे आपण सर्वजण पाहतो. एखादा इव्हेंट असो किंवा एअरपोर्ट लूक एकापेक्षा एक महागड्या आणि ब्रँडेड आउटफिट्स, फुटवेअर आणि बॅग्स फ्लॉन्ट करताना ती दिसून येते. दीपिका अनेकदा क्रिस्चियन लुबिटॉनचं फुटवेअर कलेक्शन वेअर करतानाही दिसून आली होती. 

एवढचं नाही तर दीपिकाने आपल्या लग्नामध्ये जे फुटवेअर कलेक्शन वेअर केलं होतं ते,  सब्यसाची X क्रिस्चियन लुबिटॉनने डिझाइन केलं होतं. 

आता लुबिटॉन ने दीपिकाच्या नावाने एक खास स्टेलेटोज डिजाइन केलं असून त्याचं नाव त्याने दीपिक पंप्स असं ठेवलं आहे. पंप स्टाइल असणारे ब्लॅक कलर आणि हाय अॅन्ड हिल्स असणारे फुटवेअरची खासियत आहे त्याचे हिल्स. नॉर्मल स्टेलेटोज प्रमाणे हे हिल्स स्ट्रेट आणि पॉइंटेड नाहीत तर कर्व्ड आहेत. लुबिटॉनने डिझाइन केलेल्या या स्टेलेटोजच्या हिल्सपेक्षआही त्यांची किंमत हैराण करणारी आहे. या क्रिस्चियन लुबिटॉन दीपिका पंप्सची किंमत आहे 995 डॉलर म्हणजेच जवळपास 70 हजार रूपये. 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणfashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स