शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोनमचा सिंड्रेला गाऊन; तुम्हीही थक्क व्हाल पाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:03 IST

बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर आपल्या हटके आणि ट्रेन्डी फॅशन स्टाइल्सासाठी नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक इव्हेंटदरम्यान ती आपला लूक आणि ड्रेसबाबत नेहमीच कॉन्शिअस असते.

बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर आपल्या हटके आणि ट्रेन्डी फॅशन स्टाइल्सासाठी नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक इव्हेंटदरम्यान ती आपला लूक आणि ड्रेसबाबत नेहमीच कॉन्शिअस असते. मग तो एखाद्या इव्हेंटमधील रेड कार्पेट लूक असो किंवा कान्स  फिल्म फेस्टिव्हलमधील सोनमची हटके एन्ट्री असो. एवढचं नव्हे तर आपल्या फिल्म प्रोमोशनसाठीही ती आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये दिसून येते. प्रत्येक ठिकाणी सोनम इव्हेंटनुसार, ड्रेसअप करून पोहोचते. फॅशन आणि स्टाइलबाबत ट्रेन्ड सेट करण्यासोबतच सोनम यंग जनरेशनला इन्सपायर करते. 

सोनम कपूर सध्या स्विट्जरलँडमधील जिनीवामध्ये असून तिथे प्रिसिद्ध लग्जरी स्विस वॉच ब्रँड IWC च्या एका इव्हेंटमध्ये ती दिसून आली होती.

यादरम्यान सोनमने प्रसिद्ध डिझायनर मार्क बमगार्नरने डिझाइन केलेला क्रिम कलरचा फार सुंदर वन शोल्डर गाउन वेअर केला होता. या गाउनच्या शोल्डरवर एक सुंदर बोप्रमाणे डिझाइन केल होते. 

 आपल्या या लूकला कम्प्लीट करण्यासाठी सोनम कपूरने स्लीक जुडा बांधला होता. त्याचबरोबर तिने क्रिम कलरचे मॅचिंग हिल्स वेअर केले होते. त्याचबरोबर लाइट मेकअप केला होता. क्रिम कलरच्या या गाउनमध्ये सोनम कपूर एखाद्या राजकन्येप्रमाणे दिसत आहे. 

सोनमला पाहून सोनम रियल लाइफ सिंड्रेल वाटत होती. खास गोष्ट म्हणजे, या इव्हेंटदरम्यान ती फार सुंदर दिसत होती. या इव्हेटमध्ये सोनमने डान्सही केला. याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

टॅग्स :Sonam Kapoorसोनम कपूरbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी