शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सोनम आणि आनंद आहुजाचे क्यूट फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:24 IST

बॉलिवूड कपल्स आणि त्यांच्या क्यूट मुव्हमेंट्सच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगलेल्या दिसतात. त्यात गोष्ट असेल तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी आणि फॅशन आयकॉन म्हणून यूथमध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या सोनम कपूरची तर बात काही औरच.

बॉलिवूड कपल्स आणि त्यांच्या क्यूट मुव्हमेंट्सच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगलेल्या दिसतात. त्यात गोष्ट असेल तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी आणि फॅशन आयकॉन म्हणून यूथमध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या सोनम कपूरची तर बात काही औरच. सोनमने 2018मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं. तेव्हापासून आतापर्यंत सेलिब्रिटी कपल्सपैकी सोनम कपूर आहुजा आणि आनंद आहुजा नेहमीच चर्चेत असतात. एकदम परफेक्ट मॅच म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. इतर बॉलिवूड कपल्स एकीकडे तर, सोनम आणि आनंद आहूजा ही जोडी एकीकडे. खरं तर अनेक कपल्सनी या जोडीकडून कपल्स गोल घेणं आवश्यक आहे. दोघांची क्षेत्र वेगळी असली तरी हे दोघंही आपल्या बीझी शेड्यूलमधून एकमेकांना वेळ देत असतात. अनेकदा या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर अनेक लाइक्सदेखील मिळत असतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.  

सध्या सोनम आणि आनंद आहुजा एक क्यूट कपल असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. यासाठी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला भेट दिली तर तुम्हीही त्यांच्या या क्यूट फोटोंच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात दोघांचे काही फोटो...

2017च्या शेवटी फॅन्सना विरूष्काच्या लग्नाचा सुखद धक्का मिळाला. त्यातून सावरत नाहीत तर लगेच 2018मध्य सोनम कपूरच्या ग्रॅन्ड लग्नसोहळ्याने चाहते पुरतेच घायाळ झाले. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचा सोनमचा लूक आणि आनंदसोबतच्या क्यूट मुव्हमेंट्सनी चाहत्यांना जणू भूरळचं घातली होती. 

लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये सोनम आपल्या हातावरील मेहेंदीसह कान्स फिल्म फेस्टिव्हल 2018मध्ये रेड कार्पेट लूकमध्ये दिसली. त्यावेळी आनंदही तिच्यासोबत सर्व कामं बाजूला ठेवून तिचा सपोर्टर म्हणून कान्समध्येच होता. 

कान्सवरून परतल्यानंतर Sophie et Voilà कलेक्शनमधील स्विपिंग मिडनाइट ब्ल्यू गाउनमध्ये सोनम दिसून आली. त्यावेळी आनंदही तिच्यासोबत होता. 

सोनम आणि आनंद अनेकदा एकमेकांसोबतच्या क्यूट मुव्हमेंट्स इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतात. 

जगप्रसिद्ध ब्रँड अरमानीने इटलितील मिलानमध्ये अरेंज केलेल्या एका शोसाठी सोनम आणि आनंद गेले होते. त्यावेळी दोघांनीही अरमानीचेच आउटफिट्स वेअर केले होते. 

सोनमप्रमाणेच आनंदही अनेकदा आउटफिट्समध्ये एक्सपरिमेंट करताना दिसतो. त्यामुळे क्यूट कपल असण्यासोबतच फॅशनेबल कपल आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

सोनम आणि आनंदने आपल्या लग्नानंतरची पहिली दिवाळी लंडनमध्ये सेलिब्रेट केली होती. त्यावेळी गणेश पूजनाचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते.

सोनम आणि आनंद काही दिवसांपूर्वी लॉस एंजेल्स येथे हॉलिडेसाठी गेले होते. त्यावेळीही दोघांनी क्यूट फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. 

याव्यतिरिक्तही सोनम आणि आनंद एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतात. पाहूयात या दोघांचे काही खास फोटो...

टॅग्स :Sonam Kapoorसोनम कपूरbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी