गुजरातमधील काही महिला एकत्र येऊन मसाला उत्पादने, लोणचे 'रुडी' या ब्रँडनेमने विकतात.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:29 IST
गुजरातमधील काही महिला एकत्र येऊन मसाला उत्पादने, लोणचे 'रुडी' या ब्रँडनेमने विकतात. महिलांच्या या संस्थेने त्यांच्या व्यवसायासाठी स्मार्टफोन अँप्लिकेशनचा वापर सुरू केला.
गुजरातमधील काही महिला एकत्र येऊन मसाला उत्पादने, लोणचे 'रुडी' या ब्रँडनेमने विकतात.
गुजरातमधील काही महिला एकत्र येऊन मसाला उत्पादने, लोणचे 'रुडी' या ब्रँडनेमने विकतात. महिलांच्या या संस्थेने त्यांच्या व्यवसायासाठी स्मार्टफोन अँप्लिकेशनचा वापर सुरू केला. 'रुडी संदेश व्यवहार' या अँपच्या माध्यमातून त्यांना मालाच्या ऑर्डर स्वीकारता येतात. मालाच्या तपशीलाची नोंदही नियमित ठेवली जाते. या अँपमुळे त्यांच्या व्यवसायात 300 पटींनी वाढ झाली आहे. या योजनेला सुमारे 1500 महिलांपासून सुरुवात झाली. आता, या सुविधेचा इतर राज्यांमध्येही विस्तार करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.