शकिराचे हिंदी प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 16:47 IST
हिप्स डोंट लाय आणि वाका वाका या गाण्यांनी जगभरात पोहोचलेली प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिराला हिंदी चित्रपटांबाबत विशेष प्रेम आहे.
शकिराचे हिंदी प्रेम
हिप्स डोंट लाय आणि वाका वाका या गाण्यांनी जगभरात पोहोचलेली प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिराला हिंदी चित्रपटांबाबत विशेष प्रेम आहे. ती म्हणते की, करीअरची निवड करताना मी हिंदी चित्रपटांबाबत देखील माहिती घेतली होती, असे सांगितले. शालेय काळापासूनच शिकराने परफॉर्म करायला सुरु वात केली होती. तेव्हापासूनच तिला चांगली प्रसिद्धी मिळू लागली होती. त्यानंतर हळू हळू तिने करिअर म्हणून निवड केली.