सेल्फीमुळे येते वृद्धत्व !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 02:11 PM2016-06-22T14:11:46+5:302016-06-22T19:41:46+5:30

या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे तुम्ही ऐकले असाल

Selfie comes from old age! | सेल्फीमुळे येते वृद्धत्व !

सेल्फीमुळे येते वृद्धत्व !

googlenewsNext

/>सेल्फीची सध्या मोठी क्रेझ सुरु असून, त्यामुळे  ठिकाण हे कोणतेही असो, सेल्फी हा काढलाच जातो. या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे तुम्ही ऐकले असाल. परंतू,  सेल्फीमुळे  चेहºयावरील स्कीनवर सुरकत्या येऊन तुम्ही वृद्ध वाटायला लागतात.
स्मार्टफोनमधून निघणाºया रेडियेशन व चेहºयावरील फ्लैशमुळे आपल्या स्कीनवर सुरकत्या येण्यास सुरुवात होते. त्याचा गंभीर परिणाम होऊन,  चेहरा जास्त वयस्कर वाटतो. त्यामुळे तरुणपणातच वृद्ध झाल्यासारखे वाटायला लागते. ब्रिटेनचे लिनिया स्किन क्लिनीकचे मेडिकल डायरेक्टर सिमोना जोआकी सांगितले की, फ्लैश लाईट चेहºयावर पडल्यामुळे स्क्रिनला ते फार नुकसानकारक आहे. सेल्फी घेणाºयांनी हा मोह टाळणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉमैग्नेटिक रेडियेशन डीएनएवर गंभीर परिणाम करु शकते. या रेडियेशनमुळे शरीराच्या सर्वच स्क्रिनवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे वय होण्याच्या अगोदरच वृद्ध झाल्यासारखे वाटते. कोणतीही क्रीम व सनक्रीन चाही कोणताच उपयोग यावर होत नाही. त्याकरिता जास्त सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.
 

Web Title: Selfie comes from old age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.