शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:21 IST

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत. प्रियांकाच्या या परदेशी रिलेशनच्या चर्चा सर्वत्र होत असतानाच आता तिचा होणारा नवरा निकवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. निकच्या स्टायलिश लूकमुळे तो सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. स्टाइलच्या बाबतीत निक सर्वांना सहज मागे टाकतो. जाणून घेऊयात निकच्या काही स्टायलिश लूक्सबाबत...

प्रियांकाप्रमाणेच निकलाही टॅटू काढण्याचा फार शौक आहे. त्याच्या हातावर एक टॅटू असून त्याचा अर्थ होतो की, 'God is greater than the highs and lows'.

डिझायनर शर्ट मधील निकचा कूल डूडचा लूक तरूणींच्या हृदयाचा ठाव घेतो. 

तरूणींप्रमाणेच अनेक तरूणही निकच्या या स्टायलिस लूक्सवर फिदा आहेत. निकचा स्पोर्टी लूक अनेकांचं लक्ष वेधून घेतो. लोअर आणि स्वेट शर्टमध्ये निकचा कूल लूक भारी दिसतो. तुम्हीही निकचा हा लूक ट्राय करू शकता. 

काही दिवसांतच हॉलिवूड स्टार असलेला निक जोनास भारताचा जावई होणार आहे. निकला सोनं फार आवडतं. त्याची गोल्ड चैन आणि गोल्डचं वॉच तरूणांचं लक्ष वेधून घेत आहे.

नेहमी आपल्या हटके आणि वेगळ्या लूकमध्ये दिसणाऱ्या निकला वेगवेगळे ब्रॅन्डेड कपडे वापरायला फार आवडतात. निक नेहमी वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या कपड्यांमध्ये दिसून येतो. 

टॅग्स :Nick Jonesनिक जोनासHollywoodहॉलिवूडbollywoodबॉलिवूडPriyanka Chopraप्रियांका चोप्राfashionफॅशन