शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

​PM मोदीने लॉन्च केले "BHIM Aadhar pay", विना मोबाइलने होईल डिजिटल पेमेंट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 16:44 IST

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीने नागपुरमध्ये डिजिटल ट्रान्जेक्शनसाठी विशेष पेमेंट सिस्टम लॉन्च केली.

-Ravindra Moreपंतप्रधान नरेंद्र मोदीने नागपुरमध्ये डिजिटल ट्रान्जेक्शनसाठी विशेष पेमेंट सिस्टम लॉन्च केली. ही बायोमेट्रिक बेस्ड पेमेंट सिस्टम विशेषत: व्यापाऱ्यासाठी आहे, ज्यामुळे खरेदी सोपी होईल. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम आधारित ही सेवा सुरु करण्यात आली. कसे करेल काम* थंब इंप्रेशनद्वारे पेमेंट केले जाऊ शकते‘आधार पे’ व्यापाऱ्यासाठी  बनविण्यात आलेले आधार इनेबल पेमेंट सिस्टम आहे. हे त्या लोकांसाठी खास बनविण्यात आले आहे, ज्यांच्याजवळ डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट आणि मोबाइल फोन नाही. * आधार पे फक्त व्यापाऱ्याजवळ असेलआधार पे एक अ‍ॅप आहे, जे फक्त व्यापाऱ्याजवळच असेल. यूजर्सला फक्त आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर आपल्या बँक अकाउंट, डेबिट किंवा क्रे डिट कार्डाशी लिंक करावा लागेल. * असा होईल ‘आधार पे’चा वापरविक्रेते या अ‍ॅपला प्ले स्टोरमधून फ्री डाउनलोड करु  शकता. यानंतर त्यांना आपल्या फिंगरप्रिंट आणि आधार कार्डाद्वारे रजिस्टर करावे लागेल. * यूजर्सला पेमेंट करण्यासाठी काय करावे लागेलव्यापारी या अ‍ॅपला प्ले स्टोर मधून डाउनलोड करतील, त्यानंतर कस्टमर्सकडून आॅनलाइन पेमेंट घेण्यासाठी पात्र ठरतील. कस्टमरच्या बॅँक अकाउंटमधून सरळ व्यापाऱ्याच्या बॅँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. यासाठी कस्टमरकडून त्याचा आधार नंबर मागितला जाऊ शकतो आणि कोणत्या अकाउंटद्वारे ट्रान्सफर करायचे आहे ते सिलेक्ट करण्याचे आॅप्शन दिले जाऊ शकते. * कस्टमरला काय होईल फायदाकस्टमर्सना आधार पेद्वारे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डाची गरज नसेल. विशेष म्हणजे इतर पेमेंट अ‍ॅप्स आणि ‘पीओएस’ मशिनसारखे यात इंटरनेटचीदेखील आवश्यकता नाही.* व्यापाऱ्याना मिळेल कॅशबॅकअसे सांगितले जात आहे की, या योजनेद्वारे व्यापाऱ्याला कॅशबॅक दिली जाणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी याचा वापर करतील. यासाठी दोन नव्या इंसेटिव योजनादेखील सुरु केल्या आहेत. ज्यात ‘भीम कॅशबॅक ’ आणि ‘रेफरल बोनस’ यांचा समावेश आहे.