शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रूपयांची आहे आलियाची स्टायलिश बॅग; नेटकऱ्यांनसमोर ठरली फ्लॉप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:20 IST

जेव्हा गोष्ट बॉलिवूड आणि फॅशनची असेल तेव्हा बॉलिवूडच्या फॅशन दिवाज सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये सोनम कपूर, करिना कपूर यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबतच नाव येतं ते म्हणजे, चुलबुली गर्ल आलिया भट्ट.

जेव्हा गोष्ट बॉलिवूड आणि फॅशनची असेल तेव्हा बॉलिवूडच्याफॅशन दिवाज सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये सोनम कपूर, करिना कपूर यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबतच नाव येतं ते म्हणजे, चुलबुली गर्ल आलिया भट्ट. आलिया आपल्या अभिनयासोबतच आपल्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मग आलियाचा रेड कार्पेट लूक असो किंवा कॅज्युअल डेट लूक. प्रत्येक लूकमध्ये ती क्यूट दिसते. आलियाच्या क्लासी आणि हटके लूक्सची चर्चा अनेकदा फॅन्समध्येही रंगलेल्या पाहायला मिळतात. आताही आलिया अशीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. 

आज आम्ही आलियाच्या लूकबाबत नाही तर तिच्या एक्ससेरीजबाबत सांगणार आहोत. काही दिवसांपूर्वी आलिया एयरपोर्ट लूकमध्ये दिसून आली. आलियाने प्लेन व्हाइट टी-शर्ट आणि व्हाइ-लेग्ड पॅन्ट वेअर केली असून त्यासोबत व्हाइट स्नीकर्स आणि सनग्लासेस तिने मॅच केले होते. परंतु सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे, आलियाच्या स्पेशल बॅगने. आलियाने रेड कलरची रेड कलरची side pack बॅग कॅरी केली होती. जी टू इन वन ड्यूअल बॅग होती. परंतु पाहताना असं दिसत होतं की, आलियाने सारख्याच दिसणाऱ्या दोन बॅग कॅरी केल्या आहेत. 

आलियाने कॅरी केलेली ही बॅग जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रँड CHANEL चा साइड पॅक्स होते, जे कंपनीच्या स्प्रिंग 2019मधील कलेक्शनमधील आहेत. या बॅगेची किंमत 4 हजार 700 डॉलर म्हणजेच, जवळपास 3 लाख 6 हजार रूपये होती. 

दरम्यान आलिया आणि रणबीर कपूर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच आलिया आणि टायगर श्रॉफ यांची धमाकेदार केमिस्ट्री असलेलं हुक अप सॉन्ग रिलिज झालं असून काही वेळातच सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला होता. 

टॅग्स :Alia Bhatआलिया भटfashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी