सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच. ...
स्मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्रॅपचॅट या लोकप्रिय अॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहºयाने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ...
सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता बीएसएनएलने एक पाऊल पुढे टाकले असून, व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटर, व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लवकरच बीएसएनएल लॅँडलाईन फोनवर उपलब्ध होणार आहे ...
आॅफिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल. ...
शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल! मात्र, हे तेवढेच खरे आहे. फेसबुक आता तुम्ही इंटरनेट शिवाय सहज वापरू शकता. फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही इंटरनेट शिवाय करु शकता. ...
पुणे-नगर रस्त्यावर शिरुर, शिक्रापूर जवळ ‘मोराची चिंचोली’ हे नावाप्रमाणेच हिरवळीने पसरलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवसाची सहल उत्तम होऊ शकते. ...
तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं... उनाड मोकळं, एक रान वाटतं... सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं... कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं... खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं...! ...
या फेस्टिव्ह सीझनमध्ये आपल्या जवळच्या लोकांना घरी बनवलेल्या भेटवस्तू देऊन करा खुश. गिफ्ट देणे म्हणजे नेमके काय? जाणून घ्या काय असतो भेटवस्तू देण्याचा अर्थ. ...
प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जातात. प्रत्येकाला वाटते की, तेथील प्रसंग सोशल मीडियाद्वारे प्रसारित व्हावा. यासाठी फेसबुक या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी ‘हॉलिडे कार्ड’ तसेच विविध कार्यक ...
सायबर विश्वातील आॅनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगची मोठी लोकप्रियता पाहून या दोन्हींना सक्षम पर्याय म्हणून आता फे सबुक आपल्या युजर्ससाठी ‘लाईव्ह आॅडिओ’ म्हणजेच ध्वनी प्रक्षेपणाचे फीचर उपलब्ध करणार आहे. ...