यू ट्यूब यूजर्ससाठी आता ‘सुपर चॅट’ हे अत्यंत क्रिएटिव्ह फिचर प्रदान करण्यात येणार असून, साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याºयांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अलिकडे यू ट्यूब स्टार्स लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप महत्त्व देत आहेत. ...
काही कारणाने आपली मैत्रीण किंवा मित्र व्हॉट्स अॅपवरुन आपल्याला ब्लॉक करतो. आपण त्याला इच्छा असूनही मेसेज पाठवू शकत नाही. जेव्हा असे घडले असेल तर खालील ट्रिक वापरुन आपण समोरच्याला नकळता स्वत:ला त्याच्या व्हॉट्स अॅपवरुन अनब्लॉक करु शकता. ...
आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते. ...
व्हॉट्स अॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो. ...
आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामाध्यमातून विविध अॅप, गाणी, व्हिडीओ, इंटरनेट आदींचा वापर करुन आनंद घेत असतो. यासाठी आपण डाऊनलोडवर अधिक भर देत असतो. मात्र प्रमाणाच्या बाहेर डाऊनलोड केल्यास हॅँग होण्याची समस्या उद्भवू लागते. ...
बऱ्याचदा कळत-नकळत आपल्या कपड्यांवर तेल, शाई, चहा, कॉफी किंवा गंजल्याचे डाग पडतात. यामुळे आपले कपडे पूर्णपणे खराब होतात. ज्यांच्या खिशात पेन असतो, त्यांना तर शाईचा डाग पडणे ही समस्या नेहमीचीच असते. ...
मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात. ...