लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाडक्यांसाठी... ...
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार आॅनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्याना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागू शकते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ...
सातत्याने स्मार्टफोनचा वापर होत असल्याने त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते, या शिवाय असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे बॅटरी खराब होण्यास मदत होते. जाणून घेऊया कोणती कारणे आहेत बॅटरी ख़राब होण्याची... ...